भाजपच्या विरोधात कोण बोलेल, त्याला ईडीची नोटीस येणं, ही फॅशनच झालीये- सुप्रिया सुळे

0
403

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांसह मंत्र्यांच्यामागे ईडीची पीडा लागली आहे. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

जो भाजप किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस येते. ही भारतामध्ये आता फॅशन झाली आहे., असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. त्या बुलढाण्यात एका कार्यक्रमात बोलत होत्या.

दरम्यान, ज्याप्रकारे पोस्टातून पत्र येतात, त्याचप्रकारे आता ईडीतून नोटिसा यायाला लागल्या आहेत. हे सर्व दुर्दैवी आहे, असंही सुुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाटेल तोपर्यंतच महाविकास आघाडी सरकार टिकेल”

राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ जिल्हा कार्याध्यक्षांचा राजीनामा

अजित दादांनी मुख्यमंत्र्यांचं ऐकावं, नाहीतर…; संजय राऊतांचा इशारा

“मोदींना टक्कर देऊ शकेल असा कोण नेता असेल, तर त्या ममता बॅनर्जी आहेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here