‘भाजपाच्या आमदाराला हात जरी लावला तरी…’; निलेश राणेंचं राष्ट्रवादीला आव्हान

0
310

मुंबई : आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तर गोपीचंद पडळकर यांचं तोंड काळं करण्याची धमकी दिली आहे. यावरुन माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे.

राष्ट्रवादीवाल्यांकडून मारु, काळं फासू अशा धमक्या येत आहेत. आता काय त्यांच्याकडे गृहखाते आहे म्हणून मस्ती आहे. पण भाजपच्या आमदार किंवा कार्यकर्त्याला हात जरी लागला तरी आम्ही जशास तसं उत्तर देऊ. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष आमचा आहे हे लक्षात ठेवा, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“औरंगाबाद महापालिकेत मनसेचा राडा; उपायुक्तांवर खुर्ची उगारली”

कोरोना झाल्याचं समजताच पंकजा ताईचा फोन आला आणि…; धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना

…तो अति आत्मविश्वास नडला; कोरोनावर मात केल्यानंतर धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या सूचना द्या; मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here