एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; वरळीतील अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

0
184

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  वरळीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारी निवासस्थान वर्षावर मोठ्या संख्येत शिवसैनिकांनी प्रवेश केला. मात्र त्याचबरोबर राष्ट्रवादीचेही काही नेते, कार्यकर्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

हे ही वाचा :  शिवसेनेचा शेवट जवळ आला आहे; नारायण राणेंचं मोठं वक्तव्य

विक्रोळीहून राष्ट्रवादीची ईशान्य मुंबई जिल्हा संघटक सिंड्रेला प्रभू गवळी यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसह आज शिंदे गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील युवा सैनिक आणि शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. आदित्य ठाकरे यांचा हा वरळी मतदारसंघ आहे. याच मतदारसंघातून शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“शिवसेनेचा काँग्रेसला धक्का; ‘या’ आक्रमक नेत्यानं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांंधलं शिवबंधन”

ठाकरे घरातल्या सुंदर व्यक्तीमुळे एका व्यक्तीचा खून झाला?; निलेश राणेंच्या ट्विटने खळबळ

“सोलापूरात युवासेनेचा झेंडा फडकला, युवासेना उमेद्वार उषा पवार यांचा दमदार विजय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here