Home महाराष्ट्र काँग्रेस आमदार विश्वजित कदम धावत-धावत फडणवीसांच्या भेटीला, फडणवीस म्हणाले, थांब तुझाही…

काँग्रेस आमदार विश्वजित कदम धावत-धावत फडणवीसांच्या भेटीला, फडणवीस म्हणाले, थांब तुझाही…

245

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई | विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषद सभागृहातून बाहेर पडले. यावेळी विधान भवन परिसरात काँग्रेस आमदार विश्वजीत कदम हे देवेंद्र फडणवीस यांना पाठून आवाज देत त्यांच्याशी बातचित करायला सुरुवात केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरलाय.

ही बातमी पण वाचा : ‘…म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला’; बसवराज पाटील यांचं मोठं वक्तव्य

विधान भवन परिसरात काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस “विश्वजीत थांब तुझा मुहूर्त लावतो लवकरच”, असं म्हणाले. असं यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विश्वजीत कदम आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाली. दोन्ही नेते आणि त्यांच्यासोबत इतर नेते यावेळी विधान भवनाच्या बाहेर पडले.

महत्त्वाच्या घडामोडी – 

अजय महाराज बारस्करांचा, मनोज जरांगे पाटलांवर अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

“मनोज जरांगेंची अक्कल काढणाऱ्या अजय महाराज बारस्करांना, पक्षाने केलं निलंबित”