आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अजय महाराज बारस्कर यांनी, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने कुठला वकील, अभ्यासक पाहिला का? जरांगे पाटील यांच्या तोंडून कुणाचं नाव ऐकलं का? टीमवर्कचा पत्ताच नाही. दिवसाला तत्वज्ञान बदलत आहे. माझी मागणी आहे की, मी बलात्कार केल्याचा आरोप जरांगेंनी केला. मी विनयभंग केला असेल तर त्या महिला समोर आणून दाखव, असं आव्हान बारसकर यांनी मनोज जरांगे यांना दिलं.
ही बातमी पण वाचा : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन
दरम्यान, मी तुला कसले प्रश्न विचारले? मी त्याला वैयक्तिक प्रश्न विचारले का? मागे 17 दिवसांचं आंदोलन झालं तेव्हा तू रात्री कुणाच्या घरात दूध-भात खात होता? माझ्याकडे रेकॉर्ड नाही का? माझ्याकडे पुरावे नाहीत? कोणत्या मायमाउलीकडून तू कंबरेपर्यंत पाय दाबून घेतले, माझ्याकडे पुरावे नाहीत? माझ्याकडे व्हिडीओ आणि रेकॉर्डींग आहेत. कोणत्या माता-माऊलीला तू आंबडचा आमदार बनवण्याचा शब्द दिलाय? जरांगे मला माहिती आहे. पण आमची ती संस्कृती नाही. आम्ही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला. डील काय झाली ते आम्हाला माहिती आहे, असंही अजय महाराज बारसकर म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
“मनोज जरांगेंची अक्कल काढणाऱ्या अजय महाराज बारस्करांना, पक्षाने केलं निलंबित”
“आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाचा पुन्हा उद्या एक दिवस असेल”
“…तर मी उध्दव ठाकरेंच्या घरी भांडी घासेन”