चेन्नई सुपर किंग्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

0
198

दुबई : आजचा आयपीेएलचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्स या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. त्यामुळे जाता जाता सामना जिंकून प्रतिस्पर्धेंना धक्का देण्याचा प्रयत्न चेन्नई नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. तर कोलकातासाठी आजचा सामना खुप महत्वाचा आहे. आजचा सामना जिंकून ते प्लेआॅफमध्ये आपले स्थान कायम करण्याची संधी त्यांच्याकडे आज आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण”

मानलं पवार साहेब आपल्याला.. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले; निलेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

मुख्यमंत्र्यांबाबत नको ते शब्द वापरल्याने नारायण राणेंविरोधात तक्रार दाखल

“जेव्हा पोरं निकम्मी असतात, तेव्हा म्हाताऱ्या बापाला बाहेर फिरावं लागतं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here