मानलं पवार साहेब आपल्याला.. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले; निलेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

0
135

मुंबई : स्वबळावर भगवा फडकवणार हे शिवसेनेचं वाक्य गेल्या 30 वर्षांपासून ऐकतोय, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते. त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

मानलं पवार साहेब आपल्याला… महिनाभर कौतुक करता आणि एक दिवसात वर्षभराची उतरून टाकता. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले व कानफटीत पण दिली, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, त्याआधी भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनीही एक ट्विट करून शिवसेनेला टोला लगावला. पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर हा घ्या घरचा आहेर, ‘सोनाराने कान टोचले ते बरेच झाले’, असं ट्विट भातखळकरांनी केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्र्यांबाबत नको ते शब्द वापरल्याने नारायण राणेंविरोधात तक्रार दाखल

“जेव्हा पोरं निकम्मी असतात, तेव्हा म्हाताऱ्या बापाला बाहेर फिरावं लागतं”

अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर चाकूहल्ला; मुंबई पोलिसांनी आरोपीला केलं अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचं, शरद पवारच सरकार चालवत आहेत; चंद्रकांत पाटलांचा सरकारला टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here