भाजप नेत्याने महिलेला फसवलं, हॉटेलमधील व्हिडीओ आला समोर

0
314

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : भाजपचे पदाधिकारी श्रीकांत देशमुख यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. संबंधित व्हिडीओत एका महिला श्रीकांत देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे.

देशमुख यांना बायको असताना देखील त्यांनी आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, असा दावा महिलेनं केला आहे. हा व्हिडीओ एका हॉटेल सदृश्य खोलीतील असून त्यामध्ये श्रीकांत देशमुख देखील आहेत.

हे ही वाचा : “कठीण प्रसंगातही शिवसेनेत इनकमिंगचा धुमधडाका सूरू; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं समर्थकांसह हाती बांधलं शिवबंधन”

दरम्यान, संबंधित व्हिडीओत महिलेनं “हा श्रीकांत देशमुख आहे. यानं मला फसवलंय. बायकोशी संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय, लग्न करतोय हा” असं म्हटलं आहे.

यानंतर संबंधित खोलीत उपस्थित असणाऱ्या श्रीकांत देशमुख यांनी महिलेच्या हातातून मोबाइल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांत झटापट झाल्याचं देखील व्हिडीओच्या शेवटी दिसत आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

गद्दारी का झाली?; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

शिवसेनेकडून हकालपट्टीचं सत्र सूरूच, आता आणखी 2 बंडखोर आमदारांची पक्षातून हकालपट्टी

तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, पण…; उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना भावनीक आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here