Home देश गुजरातमध्ये भाजपाचा काँग्रेसला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा 1300 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

गुजरातमध्ये भाजपाचा काँग्रेसला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा 1300 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

गांधीनगर :  गुजरातमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसचे बडे आदिवासी नेते आणि दिवंगत आमदार अनिल जोशीयारा यांचे पुत्र केवल जोशीयारा यांनी आपल्या 1300 कार्यकर्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : …तर तुम्हांला जीवे मारून टाकू; खासदार नवनीत राणा यांना सातत्याने धमक्या; दिल्लीत तक्रार दाखल

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच काँग्रेसला आता आणखी मोठा एक धक्का बसला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेत जोरदार इनकमिंग; पंजाबमधील असंख्य तरूणांनी शिवबंधन हाती बांधत केला युवासेनेत प्रवेश”

छत्रपतींना जेंव्हा सन्मान देण्याची वेळ येते, तेंव्हा शिवसेनेनं…; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

ज्ञानवापी मशीद प्रकरणी शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले, मंदिर जेवढं जुनं त्याचप्रमाणे….