Home देश “शिवसेनेत जोरदार इनकमिंग; पंजाबमधील असंख्य तरूणांनी शिवबंधन हाती बांधत केला युवासेनेत प्रवेश”

“शिवसेनेत जोरदार इनकमिंग; पंजाबमधील असंख्य तरूणांनी शिवबंधन हाती बांधत केला युवासेनेत प्रवेश”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पठाणकोट : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

पंजाबमधील पठाणकोट येथील असंख्य युवकांनी शिवबंधन हाती बांधत युवासेनेत प्रवेश केला. शिवसेना प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

हे ही वाचा : छत्रपतींना जेंव्हा सन्मान देण्याची वेळ येते, तेंव्हा शिवसेनेनं…; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विचारांनी आणि शिवसेनेच्या कार्याशी प्रभावित होऊन या युवकांनी युवासेनेत प्रवेश केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस जोगिंदर पाल जग्गी, युवासेना जिल्हाप्रमुख अजय महाजन, हिंदू नेते आय.टी. सेल जिल्हा प्रमुख अजय बब्बर, अक्षय डोगरा, पारस, कनव, राघव, साहिल, विकी, अनमोल, अंगद, कृष्णा, करण उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

ज्ञानवापी मशीद प्रकरणी शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले, मंदिर जेवढं जुनं त्याचप्रमाणे….

मनसेनं शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर केल्यानंतर, आता राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

या सरकारला महाविकास आघाडीचे सरकार म्हणायचे नाही, तर…; रावसाहेब दानवेंची टीका