Home महाराष्ट्र मोठी बातमी! लोकसभा सचिवालयाची कारवाई, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

मोठी बातमी! लोकसभा सचिवालयाची कारवाई, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

108

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.याप्रकरणी काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

हे ही वाचा : “उद्धव ठाकरे आमच्याबरोबर आले, तर आनंदच होईल”

न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द झाल्याची माहिती मिळाली असून, त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आलं आहे.

दरम्यान, सुरत न्यायालयाने मानहानीच्या एका प्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. लोकसभा सचिवालयानं ही मोठी कारवाई केली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

ठाकरे-फडणवीस यांची ‘एकत्र’ विधानभवनात एन्ट्री; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी मोठी माहिती समोर, ठाकरे गटाला मिळाला मोठा दिलासा

“राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिल्यानंतर अखेर सांगलीतील ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवलं”