मोठी बातमी! विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; भेटीमागचं नेमकं कारण काय?

0
130

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज अचानक भेट घेतली.

विजय वडेट्टीवार आज रात्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गेले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली.

ही बातमी पण वाचा : “भिवंडी हादरली, जीवे मारण्याची धमकी देत, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार”

उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिकामं झालं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीकडून विजय वडेट्टीवार यांची विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

महाराष्ट्रात दसरा-दिवाळीला पुन्हा एक राजकीय भूकंप होणार?; शिंदे गटातील मंत्र्याचा मोठा गाैफ्यस्फोट

“मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जीवे मारण्याची धमकी”

…तर माझीच आता अंत्ययात्रा निघेल; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here