Home औरंगाबाद …तर माझीच आता अंत्ययात्रा निघेल; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड इशारा

…तर माझीच आता अंत्ययात्रा निघेल; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला सज्जड इशारा दिला आहे.

24 ऑक्टोबरपर्यंत आम्ही वाट पाहणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. आता आम्ही माघार घेणार नाही., असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. अंतरवली सराटी येथे आज मराठा समाजाची मोठी सभा पार पडली. या सभेत ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा : अजित दादा मुख्यमंत्री होणार?; खुद्द शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. यापुढे मी टोकाचं उपोषण करेल. आता एक तर आरक्षण मिळाल्याची विजय यात्रा निघेल किंवा माझीच अंत्ययात्रा निघेल, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारला दिला.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“मोठी बातमी! अजित पवार गटातील आमदारांचा मोठा निर्णय, 25 आमदार राजीनामा देणार?”

“…म्हणून छगन भुजबळ भाजपसोबत गेले”

जयंत पाटीलही आमच्यासोबत येतील; अजित पवार गटातील ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य