Home क्रीडा “मोठी बातमी! टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याला बीसीसीआयने दिली...

“मोठी बातमी! टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याला बीसीसीआयने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी”

353

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भारताचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकर याला बीसीसीआयने एक मोठी जबाबदारी सोपविली आहे.

अजित आगरकरची टीम इंडियाचा निवड समिती अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अशोक मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या क्रिकेट सल्लागार समितीने अजित आगरकर याची मुलाखत घेतली, त्यानंतर आगरकरला ही जबाबदारी देण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवार, अजित पवार एकत्र येण्याची हीच योग्य वेळ; ‘या’ आमदाराचं मोठं विधान”

दरम्यान, टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे, या दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी-20 सीरिज होणार आहे. यासाठी टेस्ट आणि वनडे टीमची निवड झाली आहे, मात्र टी-20 सीरिजसाठी टीमची घोषणा अजून झालेली नाही. या टीमची निवड अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मी, शरद पवार साहेबांसोबतच; अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या ‘या’ आमदाराचा निर्णय”

दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे, पण…; सुषमा अंधारेंचं मोठं विधान

“एकनाथ शिंदेच्या बंडावेळी राष्ट्रवादी, भाजपसोबत सत्ता स्थापन करणार होती”