Home महाराष्ट्र “एकनाथ शिंदेच्या बंडावेळी राष्ट्रवादी, भाजपसोबत सत्ता स्थापन करणार होती”

“एकनाथ शिंदेच्या बंडावेळी राष्ट्रवादी, भाजपसोबत सत्ता स्थापन करणार होती”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह आठ आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. या सगळ्या घडामोडींवर आता अजित पवार गटाचे मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी एक मोठं विधान केलं आहे.

ही बातमी पण वाचा : राजकारणात भूकंप नसून पवारांनी घडवून आणलेली स्क्रिप्ट; राष्ट्रवादीमध्ये २३ वर्षे राहिलेल्या ‘या’ मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गांवर असताना राष्ट्रवादीच्या 54 पैकी 51 आमदारांनी राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावे, असं पत्र शरद पवारांनी दिलं होतं, असा मोठा गौफ्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी केला. ते इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राष्ट्रवादीचे नेतृत्व वेळेवर घेण्यात अयशस्वी ठरले आणि एकनाथ शिंदे यांनी संधी साधली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केल, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

” ‘या’ गोष्टीसाठी, शरद पवारांचे अत्यंत विश्वासू प्रफुल्ल पटेल यांनी केला पवारांचा विश्वासघात

शिंदे जर मुख्यमंत्री असतील, तर मला मंत्रीपदही नको; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा खळबळजनक दावा

“आता ठाकरे बंधू एकत्र येणार?; मनसेच्या बैठकीत मनसैनिकांचा राज ठाकरेंसमोरच सूर”