Home महत्वाच्या बातम्या मोठी बातमी! ‘या’ निवडणुकीत भाजप आणि ठाकरे गट एकत्र

मोठी बातमी! ‘या’ निवडणुकीत भाजप आणि ठाकरे गट एकत्र

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांचा ताबा आहे. या निवडणुकीत आमदार मोहित यांच्या ताब्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर कब्जा करण्यासाठी विरोधकांनी आगळा-वेगळा प्रयोग केला आहे.

हे ही वाचा : इतके राजकीय भूकंप झाले, तर मला…; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

निवडणुकीसाठी चक्क भाजप आणि ठाकरे गट हे हाडवैरी एकत्र आले आहेत. त्यांना काँग्रेस आणि शिंदेच्या शिवसेनेचीही साथ मिळाली आहे. येत्या 28 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघे काही दिवसच मिळणार असल्याने दोन्ही पॅनलकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे.

दरम्यान, बाजार समितीत झालेल्या कारभार उघड करण्यासाठी आणि बाजार समिती वाचविण्याची आम्ही सर्व पक्ष एकत्र आलो असल्याचे ठाकरे गटाकडून बोलले जात आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

वरात घेऊन नवरदेवीच्या दारात येताच, नवरदेवासोबत भयंकर घडलं; पहा व्हिडिओ

 “…म्हणून उध्दव ठाकरेंनी आमदारांना जाऊ दिलं”; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

जळगावात भाजप-शिवसेनेच्या बॅनरवर अजितदादांचा फोटो; चर्चेला पुन्हा उधाण

…तर एकनाथ खडसेंचे जावई आत्महत्या करतील; शरद पवारांचं मोठं विधान