Home देश वरात घेऊन नवरदेवीच्या दारात येताच, नवरदेवासोबत भयंकर घडलं; पहा व्हिडिओ

वरात घेऊन नवरदेवीच्या दारात येताच, नवरदेवासोबत भयंकर घडलं; पहा व्हिडिओ

329

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : जेंव्हा एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न ठरतं तेंव्हा ते आपल्या लग्नाच्या दिवसाची आतुरतेनं वाट बघत असतात. सध्या अशाच प्रकारे एका नवरदेव- नवरीचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वाजतगाजत वरात आली. नवरदेव आपल्या नवरीला घेण्यासाठी आला. सर्वजण उत्साहात होते. मात्र लग्नाआधी नवरदेवासोबत भयंकर घडलं. नवरदेवासोबत जे घडलं ते पाहून कुटुंब, नातेवाईक आणि वऱ्हाडी सर्वजण घाबरले. लग्नाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

ही बातमी पण वाचा : “…म्हणून उध्दव ठाकरेंनी आमदारांना जाऊ दिलं”; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता वऱ्हाडी, वरातीसह नवरदेव मंडपात आला. त्यानंतर नवरदेवासोबत काही विधी सुरू होत्या. त्याला पाहण्यासाठी लोक जमले आहेत. काही लोक खाली रस्त्यावर आहेत तर काही एका कठड्यावर उभे राहिले आहेत.

 

या लग्नाचा क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करताना एक तरुण कठड्यावर दिसतो आहे. मोबाईलवर शूटिंग करण्याच्या नादात त्याच्याकडून मोठी चूक झाली, जी नवरदेवाला भारी पडली. व्हिडीओ शूट करताना हा तरुण एका दगडावर मोबाईल ठेवतो. तोच दगड अचानक खाली कोसळतो आणि थेट नवरदेवावर पडतो. नवरदेवाच्या डोक्यावर दगड पडताना दिसतो. तो तसाच जमिनीवर कोसळतो. तिथं असलेले सर्व लोक घाबरतात. एकच खळबळ उडते. सर्वजण मोठमोठ्याने ओरडू लागतात. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

जळगावात भाजप-शिवसेनेच्या बॅनरवर अजितदादांचा फोटो; चर्चेला पुन्हा उधाण

…तर एकनाथ खडसेंचे जावई आत्महत्या करतील; शरद पवारांचं मोठं विधान

“…तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात”; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य