Home महत्वाच्या बातम्या मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, शेतकऱ्यांना होणार ‘हा’ फायदा

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, शेतकऱ्यांना होणार ‘हा’ फायदा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय.

राज्य मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर केलंय. या योजनेसाठी तब्बल 4 हजार 250 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा :  भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत…; नाना पटोलेंचं भाजपला आव्हान

दरम्यान, या धोरणाचा शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. या धोरणासाठी 4250 कोटींच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी दुसरा मोठा निर्णय म्हणजे विदर्भात 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

ग्रामपंचायतीच्या निकालात भाजप नंबर वन; कुणाच्या पारड्यात किती जागा? वाचा सविस्तर

मराठा समाजाला आरक्षण देताना…; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य

कोकणात शिंदे गटाचा ठाकरे गटाला मोठा धक्का; महाडचा गड शिंदेंनी राखला