Home महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या निकालात भाजप नंबर वन; कुणाच्या पारड्यात किती जागा? वाचा सविस्तर

ग्रामपंचायतीच्या निकालात भाजप नंबर वन; कुणाच्या पारड्यात किती जागा? वाचा सविस्तर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील एकूण 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये सरासरी 74 टक्के मतदान झालं. या ग्रामपंचायतीच्या निकालात भाजप सगळ्यात जास्त जागा जिंकून नंबर वन आलाय.

भाजप 602, शिंदे गट 226, ठाकरे गट 103, काँग्रेस 154, पवार गट 155 आणि दादा गट 315 असा निकाल आहे.

ही बातमी पण वाचा : मोरगावमध्ये श्री खंडोबा ग्रामविकास परिवर्तन पॅनलने मारली बाजी

दरम्यान, हे मतदान शांततेत पार पडलं. उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप आणि शिवसेनेसोबत गेल्यानंतरची ही पहिली निवडणूक होती त्यामुळे ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात होती.

महत्त्वाच्या घडामोडी – 

 मराठा समाजाला आरक्षण देताना…; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य

कोकणात शिंदे गटाचा ठाकरे गटाला मोठा धक्का; महाडचा गड शिंदेंनी राखला

मोठी बातमी! परळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना मोठा धक्का