Home महाराष्ट्र भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत…; नाना पटोलेंचं भाजपला आव्हान

भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत…; नाना पटोलेंचं भाजपला आव्हान

138

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. पत्रकार परिषद घेत नाना पटोले यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांना फटकारले आहे.

भाजपाला संधी देतो की जेवढ्या त्यांच्या जागा आल्या आहेत, त्याची यादी जाहीर करावी. खोटारडेपणा भाजपाने करू नये, असं आव्हान नाना पटोले यांनी यावेळी केलं.

ही बातमी पण वाचा : ग्रामपंचायतीच्या निकालात भाजप नंबर वन; कुणाच्या पारड्यात किती जागा? वाचा सविस्तर

दरम्यान, लोकमताला अशापद्धतीने वळवू नये. मूळ प्रश्नांवरून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. आरक्षणाबाबत वातावरण पसरवण्याचं काम करून महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, बेरोजगारीवर, गुजरातहून जे ड्रग्स आणले जातात त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे का? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर भाजपाने दिली पाहिजेत, ही भूमिका काँग्रेसची आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मराठा समाजाला आरक्षण देताना…; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य

कोकणात शिंदे गटाचा ठाकरे गटाला मोठा धक्का; महाडचा गड शिंदेंनी राखला

मोठी बातमी! परळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना मोठा धक्का