Home महाराष्ट्र “पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला, मोठा धक्का, ‘हा’ मोठा नेता पक्षातून बाहेर पडणार”

“पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला, मोठा धक्का, ‘हा’ मोठा नेता पक्षातून बाहेर पडणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पंढरपूर : पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची खूप मोठी ताकद आहे. मात्र येत्य दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात झटका बसणार आहे.

पंढरपूरमधील एका मोठ्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंढरपूरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद काही प्रमाणात कमी होणार आहेे.

ही बातमी पण वाचा : जयंत पाटील राष्ट्रवादी का सोडणार?, भाजपने सांगितली ‘ही’ 10 कारणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे, पंढरपुरातील नेते भागीरथ भालेक हे पक्षामध्ये अस्वस्थ असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी माध्यमात झळकत होत्या. मात्र आज त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. भागीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय केला आहे. ते येत्या 27 जूनला भारत राष्ट्र समिती म्हणजेच BRS पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पंढरपूरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“विदर्भात मनसेला धक्का, ‘हा’ मोठा नेता उद्या, फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपचं कमळ हाती घेणार”

विरोधी पक्ष कधी…; पाटण्यातल्या बैठकीनंतर मनसेने राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ केला शेअर

“कॅप्टून कूलचं पुन्हा टीम इंडियात पुनरागमन?; राहुल द्रविडची सुट्टी, तर धोनी होणार नवा प्रशिक्षक?”