Home पुणे “पुण्यात मनसेला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता पक्ष सोडण्याची चर्चा”

“पुण्यात मनसेला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता पक्ष सोडण्याची चर्चा”

4341

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुण्यात मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातील मनसे नेत्या रुपाली ठोंबरे महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे.

आपल्याच पक्षाचे नेते आपल्याला त्रास देत असल्याचा गंभीर आरोपही रूपाली ठोंबरे यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

हे ही वाचा : “महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या उपाध्यक्षपदी धनंजय पाटील यांची निवड”

राज्यात सुरू असलेल्या समीर वानखेडे प्रकरणात रूपाली ठोंबरे यांनी एक पोस्ट केली होती. त्यांच्या या पोस्टमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच रूपाली ठोंबरे यांनी या केलेल्या पोस्टचं स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान, एक वकील म्हणून वैयक्तिकरित्या मी ती पोस्ट केली होती. तसेच कोणत्याही मीडियाला ते दिलेले नाही. त्याचबरोबर पालकमंत्री अजित पवार यांच्याशी माझी भेट झाली. मात्र, ती भेट फक्त कामांसाठी होती. त्याचा अर्थ मी मनसे सोडणार असा होत नाही. पण पक्षातील लोकांनी असाच त्रास दिला तर पक्ष सोडावा लागेल, असं सुचक विधान रूपाली ठोंबरेंनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“सांगली जिल्हा बँक निवडणूक निकाल; शिवसेनेचे अजितराव घोरपडे मोठ्या मताधिक्याने विजयी”

“सांगली जिल्हा बँक निवडणूक निकाल; शिवसेनेचे अजितराव घोरपडे मोठ्या मताधिक्याने विजयी”

शिवसेनेचा भाजप मनसेला मोठा धक्का; भाजपचे तीन नगरसेवक तर मनसेचे कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश