Home महाराष्ट्र बाबरी मशीद पडली अन् बाळासाहेबांना फोन आला…; राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ मनसेनं...

बाबरी मशीद पडली अन् बाळासाहेबांना फोन आला…; राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ मनसेनं केला पोस्ट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बाबरी पाडणाऱ्यांमध्ये शिवसैनिक नव्हते, अशा आशयाचं विधान चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात राजकारण पाहायला मिळत आहे. याच पार्शवभूमीवर मनसेनं राज ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

मनसेकडून करण्यात आलेल्या या ट्वीटबरोबर राज ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंनी बाबरी मशीद पडली त्या दिवशी अर्थात 6 डिसेंबरची एक आठवण सांगितली आहे.

ही बातमी पण वाचा : “अखेर मुंबईनं विजयी खातं उघडलं, रंगतदार सामन्यात मुंबईचा, दिल्लीवर शेवटच्या चेंडूवर विजय”

मी तिथे होतो. मी तुम्हाला सांगतो, त्याच क्षणी बाळासाहेब म्हणाले होते की जर ते माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान वाटतो. प्रश्न असा आहे की त्या वेळेला, त्या क्षणाला ती जबाबदारी अंगावर घेणं ही किती महत्त्वाची गोष्ट होती”, असं राज ठाकरेंनी व्हिडीओत सांगितलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

“ठाकरे-पवारांमध्ये खलबतं, सिल्व्हर ओकवर सव्वा तास चर्चा, तर्कवितर्कांना उधाण”

 ही आहे राज ठाकरेंची पॉवर; ज्याने ललकारलं, आता तोच नेता म्हणतोय राज ठाकरेंचं अयोध्येत स्वागत करू

“चिन्नास्वामीवर स्टाॅयनिस, पूरनचं वादळ; अटीतटीच्या सामन्यात लखनाैचा RCB वर शेवटच्या चेंडूवर विजय”