Home मनोरंजन सांगलीत होणार १००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरवात

सांगलीत होणार १००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरवात

सागंली: १००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला येत्या २७ मार्च जागतिक रंगभूमी दिनी नाट्यदिंडीने सांगलीमधून सुरूवात होणार आहे.

२७ मार्चला उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. तर येत्या १४ जूनला गो. ब. देवल यांच्या स्मृतीदिनी नाट्य संमेलनाचा समारोप मुंबईत होणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी याबद्दल माहिती दिली.

२७ मार्च ते ७ जून या कालावधीत महाराष्ट्रात ठिकठिकाणी छोटी छोटी संमेलनं होणार आहेत. ख्यातनाम दिग्दर्शक जब्बार पटेल हे या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

माझ्या भाषणाचे अर्थ- अनर्थ काढले जात आहेत; जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण

…म्हणून मी इतक्या टोकाचा निर्णय घेत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं

“शिवसेनेने प्रस्ताव दिला तर भाजप आजही स्थापनेसाठी तयार”

सरपंच निवडणुकीबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा ‘मोठा निर्णय