Home अहमदनगर मोठी बातमी! टोलनाका तोडफोड प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

मोठी बातमी! टोलनाका तोडफोड प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : मनसे नेते अमित ठाकरे यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली होती. या प्रकरणी आता मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा : “अजित पवार गटाने सरकारला पाठिंबा दिला नसता, तर…”; ठाकरे गटाच्या नेत्याचं थेट विधान

मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तोडफोड केलेल्या टोलनाका प्रकरणी पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून टोल मॅनेजरच्या तक्रारीनंतर 12 ते 15 जणांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

नाशिक ग्रामीण भागातील वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अला आहे. टोल मॅनेजरच्या तक्रारीत 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा उल्लेख आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“अभिनेते किरण माने यांच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष, म्हणाले, सेक्सची भूक ही…”

समृद्धीवर मनसैनिकांनी टोलनाका फोडला, आता यावर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“IND W विरूद्ध BAN W, सामना बरोबरीत सुटूनही सुपर ओव्हर का नाही?; वाचा, नक्की काय आहे कारण”