सुषमा अंधारे आक्रमक; संजय शिरसाट यांच्याविरोधात ठोकला ‘इतके’ रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

0
233

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मानहानीकारक वक्तव्य केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून प्रयत्न केले. मात्र कुठेही त्यांच्याविरोधात कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी आता कोर्टात धाव घेतली आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेना ही काँग्रेसच्या मांडीला जाऊन बसली आहे, ते शोभते का?; गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना सवाल

अंधारे यांनी आज पुणे कोर्टात शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. संजय शिरसाट यांच्याविरोधात त्यांनी मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांना आता यासंबंधीचं स्पष्टीकरण कोर्टासमोर द्यावं लागणार आहे.

दरम्यान, पुणे कोर्टात संजय शिरसाट यांच्याविरोधात दावा दाखल करताना सुषमा अंधारे यांनी राज्यातील पोलीस विभाग तसेच गृहविभागावर गंभीर आरोप केले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी 

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव दिलं होतं, मात्र शरद पवारांनी…; ठाकरे गटातील नेत्याचा गौप्यस्फोट

चेस मास्टर कोहली-फाफ ड्यू प्लेसिससमोर मुंबई फेल; आरसीबीने मुंबईचा 8 विकेट्सने उडवला धुव्वा

तुम्ही सत्तेसाठी मिंदेंचं काय चाटत आहात; वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here