Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव दिलं होतं, मात्र शरद पवारांनी…; ठाकरे...

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव दिलं होतं, मात्र शरद पवारांनी…; ठाकरे गटातील नेत्याचा गौप्यस्फोट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी महाविकासआघाडी सरकारच्या स्थापनेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका मोठ्या विधानाबाबत गौप्यस्फोट केला आहे.

ही बातमी वाचा : चेस मास्टर कोहली-फाफ ड्यू प्लेसिससमोर मुंबई फेल; आरसीबीने मुंबईचा 8 विकेट्सने उडवला धुव्वा

“काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राहिलेले दिग्गज नेते आहेत. त्यांनी रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करायचं का?” असा प्रश्न शरद पवारांनी त्यावेळी केला होता. असं अरविंद सावंत यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव दिलं होतं. मात्र यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना गळ घातली. हे शिवधनुष्य उद्धव ठाकरेंनाच घ्यावं लागेल असं शरद पवार म्हणाले होते, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली.

महत्त्वाच्या घडामोडी 

तुम्ही सत्तेसाठी मिंदेंचं काय चाटत आहात; वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात

वज्रमूठ सभेमुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या पायाखालची वाळू सरकली; राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

…तरीही हिंदूंना आक्रोश करावा लागतोय; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल