Home महाराष्ट्र वज्रमूठ सभेमुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या पायाखालची वाळू सरकली; राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

वज्रमूठ सभेमुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या पायाखालची वाळू सरकली; राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात आज महाविकास आघाडीची एकत्रित सभा होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय.

ही बातमी वाचा : …तरीही हिंदूंना आक्रोश करावा लागतोय; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

महाविकास आघाडीच्या या वज्रमूठ सभेमुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी यावेळी केली आहे.

महाराष्ट्राची चेष्टा भाजपने गेल्या अनेक दिवसांपासून चालू केली आहे. त्यामुळे आता भाजपचा वर्धापन दिन साजरा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी 

आज जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर…; मनसेचा उध्दव ठाकरेंवर निशाणा

आगामी काळात महाविकास आघाडी एकत्रित राहील का? जयंत पाटील म्हणतात…

संजय राऊतांवर टीका करताना, शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराची जीभ घसरली, म्हणाले…