शरद पवार गट आणि भाजपला धक्का ; १५ माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

0
165

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : सांगली महापालिकेतील राष्ट्रवादी शरद पवार गट व भाजपच्या १५ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुंबईत प्राथमिक चर्चा झाली.

ही बातमी पण वाचा : अपेक्षा होती खरा निकाल लागेल मात्र…; अपात्रतेच्या निकालावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

५ फेब्रुवारी दरम्यान, अजित पवार यांच्या सांगली दौर्‍यावेळी पक्ष प्रवेश केला जाणार असल्याची माहिती गुरूवारी मिळाली.

दरम्यान, राष्ट्रवादी दादा गटात प्रवेश करण्याबाबत कार्यकर्ते, माजी नगरसेवक यांची बैठक घेउन निर्णय घेण्यात येईल असे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी गुरुवारी सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी – 

अपात्रतेचा निकालानंतर शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने

खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल – आदित्य ठाकरे

मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण…; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here