Home महत्वाच्या बातम्या मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण…; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण…; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करण्यात आली. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

खासदारकीची सध्याची टर्म संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही. माझी खासदारकी अडीच वर्षांनंतर संपत आहे. त्यानंतर निवडणूक लढणार नाही हे ठरवले आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : शिंदे सरकार जाणार की राहणार? ‘या’ दिवशी लागणार आमदार अपत्रतेचा निकाल

दरम्यान, माझी खासदारकीची टर्म शिल्लक आहे. त्यामुळे तोपर्यंत काम करत राहणार आहे. मला लोकांनी तिथे पाठवले आहे. तिथे काम करु नको का? १९६७ पासून राजकारणात आहे. माझ्या विरोधकांनीही कधी वयावरून टीका केली नाही. अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे. तिथे मी काम करत राहणार आहे, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

शाळेत मिळणार अंडी, दीपक केसरकर यांच्या निर्णयास भाजपचा विरोध

अभिनेते किरण माने यांचा उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश; प्रवेश करताच म्हणाले…

टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विश्वचषकला सुरूवात