Home कोल्हापूर शाळेत मिळणार अंडी, दीपक केसरकर यांच्या निर्णयास भाजपचा विरोध

शाळेत मिळणार अंडी, दीपक केसरकर यांच्या निर्णयास भाजपचा विरोध

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर | शालेय शिक्षण विभागाने मध्यान भोजनात विद्यार्थ्यांना अंडी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निर्णयामुळे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली असून भाजप जैन सेलकडून शाळेत अंडे देण्याच्या निर्णयास तीव्र विरोध करण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा : अभिनेते किरण माने यांचा उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश; प्रवेश करताच म्हणाले…

दीपक केसरकर यांच्या या निर्णयास विरोध म्हणून भाजप जैन सेलकडून त्यांना कडधान्याची पाकीट पाठवली आहेत. कोल्हापूर येथील पोस्ट ऑफिसमधून मंत्री केसरकर यांना कडधान्याची पाकीट पाठवली आहे. मध्यान भोजनात विद्यार्थ्यांना अंड वितरित करण्याचा निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी भाजपा जैन सेल प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी केली आहे.

दरम्यान, हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातून दीपक केसरकर यांना मोठ्या संख्येने कडधान्याची पाकीटे पाठवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विश्वचषकला सुरूवात

“सुप्रिया सुळे अन् अमोल कोल्हेंना अजितदादांनी निवडून आणलं”

मनसेचा शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश