मनसेचा विजयी झेंडा ; ‘या’ निवडणूकीत मनसेनं मारली बाजी

0
1867

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर कसली असून मेणी   येथील निनाईदेवी सेवा सोसायटीची निवडणूक होती. या निवडणूकीत मनसेनं आपला विजयी झेंडा फडकवला आहे.

मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली. सत्ताधारी पॅनेलने 13/0 ने विजय मिळवला आहे.

हे ही वाचा : गुजरातमध्ये भाजपाचा काँग्रेसला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा 1300 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, या निवडणुकित महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची आघाडी होती.

महत्वाच्या घडामोडी –

…तर तुम्हांला जीवे मारून टाकू; खासदार नवनीत राणा यांना सातत्याने धमक्या; दिल्लीत तक्रार दाखल

“शिवसेनेत जोरदार इनकमिंग; पंजाबमधील असंख्य तरूणांनी शिवबंधन हाती बांधत केला युवासेनेत प्रवेश”

छत्रपतींना जेंव्हा सन्मान देण्याची वेळ येते, तेंव्हा शिवसेनेनं…; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here