“मनोज जरांगेंची अक्कल काढणाऱ्या अजय महाराज बारस्करांना, पक्षाने केलं निलंबित”

0
215

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : प्रहार जनशक्तीचे अजय महाराज बारस्कर यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांना प्रहार जनशक्ती पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी ही कारवाई केली आहे. बारस्कर यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचा जरांगे यांना पाठिंबा असताना वेगळी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : लोकशाहीचा हा मोठा विजय आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर शरद पवारांची प्रतिक्रिया

दरम्यान, तसेच बारस्कर यांच्या विधानाशी पक्ष सहमत नाही, पक्षाची ती अधिकृत भूमिका नसल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाचा पुन्हा उद्या एक दिवस असेल”

“…तर मी उध्दव ठाकरेंच्या घरी भांडी घासेन”

उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here