“नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना”

0
276

नागपूर : नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महिला उद्योजिका मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी उपस्थितांना दिला.

महिला वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकाराचे मेळावे काढणं गरजेचं आहे. मी सूक्ष्म उद्योग खात्याचा मंत्री आहे. माझ्याकडे मोठं बजेट आहे. तुम्ही उद्योगासाठी पुढे या आम्ही तुम्हाला मदत करू, असंही नितीन गडकरी यांनी म्हणाले.

नागपूरच्या रेशीम बाग मैदानात महिला उद्योजिका मेळावा नागपूर महानगरपालिके तर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि नितीन गडकरी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी-

‘तान्हाजी द अनसंय वॉरियर’ चित्रपटात दाखवलेला इतिहास चुकीचा- सैफ अली खान

रोहित आणि विराटच्या खेळीमुळे भारताचा 7 बळी राखून विजय

“उद्धव ठाकरेंना भविष्यात युती तोडल्याचा पश्चाताप करावा लागेल”

नवाब मलिकांचा भाजपला मोलाचा सल्ला; म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here