बच्चू कडूंसह धनुष्यबाणावर निवडून आलेले 8 आमदार आमच्या संपर्कात; ‘या’ नेत्याचा गाैफ्यस्फोट

0
8

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना एक मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.

अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह धनुष्यबाणावर निवडून आलेले 8 आमदार आमच्या संपर्कात आहे., असा मोठा गाैफ्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केला.

हे ही वाचा : …तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य

दरम्यान, या लोकांनी मातोश्रीसोबत बेईमानी केली. यांच्यावर अशीच वेळ येणार असून, एक दिवस मुख्यमंत्र्यांना डोक्याला हात लावून बसावे लागेल, माझे शब्द लक्षात ठेवा, असं खैरे म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

…तर यावर एकच उपाय, तो म्हणजे डॉ. शिंदे साहेब; मंत्री शंभूराज देसाईंचा आदित्य ठाकरेंना टोला

दादांसारखा नेता मुख्यमंत्रीपदी असावा; आमदार रोहित पवारांचं मोठं विधान

“ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाची ‘तब्बल’ इतकी लाख प्रतिज्ञापत्रं रद्द?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here