सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय आमच्या चुलत्यांमुळे लागली- अजित पवार

0
680

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी पहाटे लवकर उठून पाहणी दौरा, बैठका आणि इतर राजकीय कार्यक्रम घेत असतात. आज त्यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.

सकाळी लवकर उठण्याची सवय आमच्या चुलत्यांची (शरद पवार) यांची लागली आहे. ते 27 वर्षाचे असताना सकाळी सातला कामाला लागायचे. आज त्यांचं वय 80 वर्ष पूर्ण असून सकाळ पासून ते काम करत असतात., असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, शेवटी तुमच्यावर कसे संस्कार होतात त्यावर सर्व अवलंबून असतं. सकाळी कामाला सुरुवात केली तर वातावरण देखील स्वछ असतं. एक, उत्साह असतो, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अंगात नुसतं विदर्भाचं रक्त असून चालणार नाही, प्रामाणिकही राहा; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

“येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल”

भाजप नेत्याचा महिलेसोबत अश्लील डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल

देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण – आशिष शेलार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here