देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण – आशिष शेलार

0
362

मुंबई : विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते  प्रविण दरेकर यांच्या वर्षभराच्या लेखाजोखाचं प्रकाशन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

जो जनतेसाठी काम करतो, तोच जनतेसमोर त्या कामाची मांडणीही ठासून करु शकतो. प्रविण दरेकरांनी जास्तवेळ विरोधी पक्षनेते राहू नये एवढीच इच्छा. देवेंद्रजी हे राजकारणातले कृष्ण आहेत. आता मात्र सुदर्शन चक्र काढावेच लागेल. ते सुदर्शन चक्र यशवंतराव चव्हाण सभागृहातूनच काढा, असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आता फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

“भेंडीबाजार म्हटलं की सिल्व्हर ओकला आणि बेहराम पाडा म्हटलं की मातोश्रीला त्रास होतो”

सीमाभाग महाराष्ट्राचाच! मुख्यमंत्र्यांनी दिला पुरावा

चावटपणा करणाऱ्याची चौकशीच नाही तर त्याला शिक्षाही झाली पाहिजे; गुलाबराव पाटील कडाडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here