नागपूरच्या गडावर काँग्रेसचं वर्चस्व; 53 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा विजय

0
734

नागपूर : राज्यात शुक्रवार 15 जानेवारी रोजी 34 जिल्ह्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यात नागपूर ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस सर्वात पुढे असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, नागपुरमध्ये काँग्रेसने 53 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीने 21 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार शिवसेनेला फक्त 2 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे. तर भाजपने 29 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होतं- नारायण राणे

‘या’ ग्रामपंचायतीत रामदास आठवलेंच्या पॅनलचा मोठा विजय

“मंगळवेढ्यात राष्ट्रवादीला धक्का; 13 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा विजयी भगवा फडकला”

“राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here