“उद्धव ठाकरे आमच्याबरोबर आले, तर आनंदच होईल”

0
257

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या. यावर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली.

आमचा हिंदुत्ववादी पक्ष असल्याने भाजपा शिवसेना एकत्रच आहोत. उद्धव ठाकरे आमच्याबरोबर आले, तर आनंदच आहे, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.

हे ही वाचा : ठाकरे-फडणवीस यांची ‘एकत्र’ विधानभवनात एन्ट्री; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

दरम्यान, आमची इच्छा तिच होती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस एकत्र आले असते, तर ताकद निर्माण झाली असती. बाकीचे मेलेल पक्ष जिवंत झाले नसते. तसेच, त्यांचा आवाज वाढला नसता. एकत्र असतो, तर शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन गेलो असतो, असंही संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी मोठी माहिती समोर, ठाकरे गटाला मिळाला मोठा दिलासा

“राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिल्यानंतर अखेर सांगलीतील ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवलं”

‘एकदा हातात सत्ता द्या, मग महाराष्ट्र….; राज ठाकरेंचा जनतेला आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here