“भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”

0
574

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सुरत : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता गुजरातमध्ये भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

काँग्रेसचे माजी आमदार मणिलाल वाघेला यांनी पक्षाला धक्का देत भाजपचा झेंडा हाती घेतला. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वडगावमध्ये झालेल्या विजय विश्वास संमेलनात वाघेला यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केेला.

हे ही वाचा : असं कुठं असतं का किरीटजी?; स्वतःच नखाने मारून रक्त काढता, आणि मग नंतर…; रूपाली पाटलांचा घणाघात

दरम्यान, 2017 मध्ये काँग्रेसनं वाघेला यांचं तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे वाघेला पक्षावर नाराज होते. त्यामुळे मागच्याच वर्षीच वाघेला यांनी पक्षाला राजीनामा दिला होता.

महत्वाच्या घडामोडी –

शिंदे आजींच्या भेटीवरुन मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले…

जबाबदार पदावर असणाऱ्यांनी…; मुंबई हायकोर्टाने राणा दांपत्याला सुनावलं

“शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या दिल्लीत दाखल, म्हणाले…; आता तुमच्याविरूद्ध…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here