अर्शद वारसीने केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक; म्हणाला…

0
199

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी मंगळवारी रात्री फेसबुक लाईव्हद्वारे संपर्क साधला होता. या भाषणामध्ये त्यांनी जनतेला चक्रीवादळापासून सावधान राहण्याचा इशारा दिला. यावरुन अभिनेता अर्शद वारसी याने उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

मला वाटत नाही की कोणत्याही मुख्यमंत्र्यांना आपल्या कार्यकाळ सुरू झाल्यावर मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला आहे, असं म्हणत, अर्शद वारसी याने उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं.

सध्या मुंबई एका प्राणघातक विशाणूच्या विळख्यात अडकली आहे. हे कमी होतं की काय तेवढ्यात चक्रीवादळ येतय, अशा आशयाचे ट्विट अर्शदने केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका; अजित पवार यांचं जनतेला आवाहन

निसर्ग’ चक्रीवादळामुळे नेमकं काय नुकसान होऊ शकतं?

परीक्षा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय राज्यपालांनी फिरवला, आता नवा वाद सुरु

“निसर्ग आपली परीक्षा घेत आहे आपण ताकदीने याचा सामना करु”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here