Home महाराष्ट्र परीक्षा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय राज्यपालांनी फिरवला, आता नवा वाद सुरु

परीक्षा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय राज्यपालांनी फिरवला, आता नवा वाद सुरु

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. यावरुन भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे दिली आहे.

दरम्यान, राज्यपालांनी राज्य सरकारच्या निर्णयाला सध्या प्रलंबित ठेवलं आहे. राज्य सरकारला विद्यापीठ कायद्याची आठवण करुन दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“निसर्ग आपली परीक्षा घेत आहे आपण ताकदीने याचा सामना करु”

घरी परतणाऱ्या कामगारांना मोहम्मद शमी करतोय अन्नदान; BCCI ने केलं कौतुक

अजब तुझे सरकार ; अतुल भातखळकरांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

“मराठी उद्योजकांना पाठिंबा देण्याचा राज ठाकरेंचा स्वभाव”