“बंडखोरीचा सेनेला फायदा; राज्यभर नेटवर्क असलेल्या ‘या’ डॅशिंग युवा नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

0
557

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : आमदार-खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असली तरी शिवसेनेत इनकमिंग मात्र जोरदार सुरु आहे.

सोलापुरातील युवा नेता ‘धाडस’चे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी शिवबंधन हाती बांधलं. शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर कोळी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हे ही वाचा : “विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद आता शिवसेनेकडे?; ‘या’ आमदाराच्या नावाची चर्चा”

शिवसेना पक्ष आज अडचणीत सापडला आहे. अनेक जणांना अनेक पदं देऊन सेनेच्या बंडखोरांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. पण आता वेळ आली आहे ती अडचणीत आलेल्या उद्धव ठाकरेंना साथ देण्याची. म्हणूनच जिथे कमी तिथे आम्ही. सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पक्षाचं मोठं काम उभा करेन, असा विश्वास मी उद्धव ठाकरे यांना दिला आहे, असं कोळी म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“अखेर मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला; उद्या भाजप आणि शिंदे गटाकडून 18 आमदार शपथ घेणार”

आम्ही सरकारला पाठिंबा दिला, याचा अर्थ असा नाही की…; मनसे आमदार राजू पाटील यांचा एकनाथ शिंदेंना इशारा

“शिवसेनेला पुन्हा खिंडार; नांदेडच्या जिल्हाप्रमुखासह अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here