आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सोलापूर : संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, अशी टीका राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.
संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. आमच्यासाठी ते अदखलपात्र आहेत. त्याच्या प्रत्येक वक्तव्यावर भाष्य करावं असं नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : “पांडूरंगाची यंदाची महापूजा ही एकनाथ शिंदे यांची राजकारणातील अखेरची महापूजा ठरेल”
बिहारमधील पाटनामध्ये झालेल्या विरोधकांच्या बैठकीवरही विखे पाटलांनी टीका केली आहे.विरोधकांनी कितीही एकजुट केली तरीदेखील या एकीला लवकरच तडे जातील. विरोधकांची एकजुट म्हणजे शिळ्या कडीला उत आणण्याचं प्रकार आहे.यापूर्वी देखील असे प्रयोग झाले आहेत. मात्र या प्रयोगाला जनता कदापि फसणार नाही, असं विखे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, प्रदेशाध्यक्ष बदलणार?; ‘या’ नेत्याच्या विधानानं चर्चांना उधाण”
“मुंबईनंतर आता सांगलीतही ईडीचं धाडसत्र सुरू, 14 तासानंतरही ईडीचं ऑपरेशन सूरूच”
पुढच्या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून…; राष्ट्रवादी नेत्याचं वक्तव्य चर्चेत