आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बोलताना एक मोठं विधान केलं आहे.
“वाराणसीमधील मंदिर जेवढं जुनं आहे त्याचप्रमाणे ज्ञानवापी मशीद सुद्धा फार जुनी आहे. मागील ३००-४०० वर्षांमध्ये कोणीही मशिदीचा विषय काढला नाही, असं पवार म्हणाले.
हे ही वाचा : मनसेनं शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर केल्यानंतर, आता राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधताना, अयोध्या प्रकरणानंतर आता वाराणसीमधील या प्रकरणावरुन वातावरण खराब करण्यावर लक्ष्य केंद्रीत केलं जात आहे, असा टोला लगावला.
वाराणसी का मंदिर जैसे पुराना है, वैसी ही ज्ञानवापी मस्जिद भी बहुत पुरानी है। पिछले तीनसौ-चारसौ सालों में किसी ने भी मस्जिद का विषय निकाला नहीं।
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 24, 2022
महत्वाच्या घडामोडी –
या सरकारला महाविकास आघाडीचे सरकार म्हणायचे नाही, तर…; रावसाहेब दानवेंची टीका
मुंबईत शिवसेनेला हरवायचं, हेच आमचं मुख्य टार्गेट- रामदास आठवले