आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : राष्ट्रवादीचे नेते व चिरंजीव रोहित पाटील हे राजकारणात सक्रीय झाले आहेत. तसेच सध्या सांगली जिल्ह्यात नगरपंचायतीच्या निवडणूकीचं वारं वाहू लागलं आहे. अशातच रोहित पाटलांचा एक व्हिडिओे सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
रोहित पाटील हे कवठेमहांकाळ दाैऱ्यात होते. यावेळी येथील सभेत बोलताना त्यांचा एक व्हिडिओ जोरदार धुमाकुळ घालत आहे. या सभेत बोलताना त्यांनी विरोधकांना जोरदार इशारा दिला आहे.
25 वर्षाच्या तरुणाविरुद्ध सर्वजण एकवटले आहेत? माझं वय 23 आहे, 25 होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवत नाही, असा इशारा रोहित पाटलांनी दिला आहे. रोहित पाटलांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
25 वर्षाच्या तरुणाविरुद्ध सर्वजण एकवटले आहेत? माझं वय 23 च आहे, 25 होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवत नाही.
– रोहित आर आर पाटील (@rohitrrpatilncp) pic.twitter.com/107cl01W5f
— आम्ही राष्ट्रवादी (@AmhiRashtravadi) December 14, 2021
महत्वाच्या घडामोडी –
चांगल्या माणसांची मनसेला किंमत नाही; जिल्हाध्यक्षांना पदावरून हटवल्यानंतर समर्थक आक्रमक
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक; विधानभवनावर काढणार मोर्चा
ओबीसी आरक्षणप्रश्नी असलेले सरकारचं अहंकार नडला; पंकजा मुंडेंचा घणाघात