आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर सातत्याने टीका करत असतात. आत त्यांनी शिवसेना सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सावंतवाडीचा आमदार शेंबड्या आहे. कसला आमदार निवडून दिला? विधानसभेत साधं बोलता येत नाही, असा घणाघात नारायण राणेंनी केला. सावंतवाडी येथे घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
हे ही वाचा : चांगल्या माणसांची मनसेला किंमत नाही; जिल्हाध्यक्षांना पदावरून हटवल्यानंतर समर्थक आक्रमक
मी आमदार असताना विधानसभेत जे काम केलं त्याची दखल आजही विधानभवनात घेतली जाते. मी विधानसभा गदागदा हलवून सोडली होती. विधानसभेत मी एक इतिहास निर्माण केला आहे. मात्र हे तुमचे पिल्लू काहीच करत नाही, अशी जोरदार टीका राणेंनी यावेळी केली.
दरम्यान, एक साधा प्रश्न विचारला तर उत्तर देता आलं नाही. चष्मा नाकावर आलेला पडायचा बाकी होता, असा टोला नारायण राणेंनी केसरकरांना लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक; विधानभवनावर काढणार मोर्चा
ओबीसी आरक्षणप्रश्नी असलेले सरकारचं अहंकार नडला; पंकजा मुंडेंचा घणाघात
मनसेचा राजीनामा दिल्यानंतर रूपाली पाटील यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…