“युवासेनेचा भाजपला दणका, ‘या’ नेत्यानं आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”

0
492

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता भाजप युवा मोर्चाच्या नेत्यानं शिवबंधन हाती बांधलं. युवासेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून याबाबत माहिती दिली आहे.

हे ही वाचा : या अर्थसंकल्पाने नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग केला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आज, भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव श्री. अविनाश राऊत यांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख मंत्री. श्री आदित्य ठाकरे जी यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना युवासेनेत जाहीर प्रवेश केला. या वेळी शिवसेना नेते, मंत्री श्री. अनिल परब जी, युवासेना सचिव श्री. वरुण सरदेसाई जी, युवासेना कार्यकारणी सदस्य सौ. शितल देवरुखकर शेठ जी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

मुंबईतील निर्बंधांमध्ये शिथीलता; ‘असे’ असतील आजपासूनचे नवीन नियम

पुण्यातील भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; ‘या’ नेत्याचा धक्कादायक दावा

Budget 2022 : काय स्वस्त होणार, काय महाग होणार? वाचा सविस्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here