“सोलापूरात युवासेनेचा झेंडा फडकला, युवासेना उमेद्वार उषा पवार यांचा दमदार विजय”

0
414

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्या ठाकरे पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. याचा फायदा शिवसेनेला मिळत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निवडणुकीत शिवसेना युवासेनेने आपला झेंडा फडकवला आहे. या निवडणुकीत युवासेनेच्या उमेदवार उषा पवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत करत युवासेनेला दणदणीत विजय मिळवून दिला.

हे ही वाचा : शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, या पार्श्वभूमीवर युवा सेनेतर्फे पार्क चौकातील कार्यालयासमोर शनिवारी जल्लोष करण्यात आला. गुलालाची उधळण करून विजयी उमेदवार उषा पवार यांना पेढे भरविण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत यांचाही पवार यांच्या विजयात मोठा वाटा राहिला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मंत्री पदाची धुरा तुमच्या खांद्यावर असणार का?; पत्रकारांचा सवाल, शहाजी बापू म्हणतात…

 1996 च्या युति सरकार मध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं पण…; शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याचा गौप्यस्फोट

शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चांनी जोर धरला असता, मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here