‘तुम्ही चुकीच्या पद्धतीने सेक्स करता’; कोल्हापूरात एका डाॅक्टरानं रेकाॅर्ड केल्या 80 महिलांच्या व्हिडीओ क्लिप

0
343

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : कोल्हापुरातील मुरगूडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरातील एका बोगस डॉक्टरने आपल्या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेंसोबत अश्लील चाळे करत त्याच्या व्हिडीओ क्लिप तयार केल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, उपचारासाठी आलेल्या महिलांसोबत तो अश्लील चाळे करून त्यांच्या व्हिडीओ क्लिप बनवायचा. तसेच या डॉक्टरने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाची जोरदार जाहिरात देखील केली होती, त्यामुळे परराज्यातून लोक त्याच्याकडे उपचारासाठी यायचे. याच संधीचा फायदा या बोगस डॉक्टरने घेतला.

हे ही वाचा  : एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराला फडणवीसांचा धक्का; विधानपरिषदेत केली ‘ही’ मोठी घोषणा

दरम्यान, या डाॅक्टरने, ज्या पीडितांच्या अश्लील चित्रफीत बनवल्या आहेत, त्यामध्ये मुलींचा देखील समावेश आहे. कंबर दुखणाऱ्या महिलांना तुम्ही चुकीच्या पद्धतीनं सेक्स करता म्हणून कंबर दुखते, असं हा डॉक्टर सांगत होता.

दरम्यान, दरम्यान त्याने या सर्व अश्लील चित्रफीत एका लॅपटॉपमध्ये स्टेअर करून ठेवल्या होत्या. हा लॅपटॉप दुरुस्तीसाठी गेल्यानंतर या चित्रफीत व्हायरल झाल्याची माहिती समोर येत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“World Women Boxing Championship! भारताच्या स्विटी बोराने तब्बल 9 वर्षानं पटकावलं सुवर्णपदक”

“ब्रेकींग न्यूज! राज ठाकरेंचे अत्यंत जवळचे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी”

तुम्ही काड्या करा, आम्ही बांबू…; सत्ताधाऱ्यांवर टीका करताना खासदार संजय राऊतांची जीभ घसरली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here